निर्मिती परिवार · उत्तूर

निर्मिती युवा परिवार, उत्तूर

गणेशोत्सव, किल्ला स्पर्धा, नवरात्री, शिवजयंती आणि युवक विकास उपक्रम — समाजाच्या सांस्कृतिक व शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरत.